अहमदनगर जिल्हा बँकेनं ७०० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सरळसेवा भरती या प्रक्रियेद्वारे ७०० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे क्लार्क, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक इत्यादी पदं भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारंचे या भरती प्रक्रिये साठी अर्ज मागविले आहेत.
पात्र उमेदवारांनी अहमदगर जिल्हा बँकेच्या वेबसाईटवर (वेबसाइट खालील बाजूस दिलेली आहे ) ऑनलाईन अर्ज दाखल करायांचे आहेत. अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 27 सप्टेंबर 2024 असा आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचे आहेत.
क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय एमएसआयटी किंवा सीसीसी झालेलं असणं आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रातील उच्च शिक्षण असणाऱ्या आणि बँकेतील कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
वाहन चालक असलेल्या उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झालेलं आवश्यक आहे. याशिवाय त्याचकडे एलएमव्ही लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे. क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जीएसटीसह 749 तर वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 696 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ७०० पदांसाठीची भरती जाणून घ्या काय आहे अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप या लिंक खालील बाजूस उपलब्ध आहे.
● पदाचे नाव – क्लेरिकल (लिपिक)
पद संख्या | 687 |
शैक्षणिक पात्रत | Graduate |
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी – 21 ते 40 वर्षे
Fee: ₹696/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Ahmednagar district bank Bharti 2024
● पदाचे नाव –जनरल मॅनेजर (संगणक)
पद संख्या | 01 |
शैक्षणिक पात्रता | BE/B.Tech, MCA, MCS, ME |
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी,32 ते 45 वर्षे
Fee: ₹885/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
ahmednagar district cooperative bank recruitment 2024 notification
● पदाचे नाव –मॅनेजर (संगणक)
पद संख्या | 01 |
शैक्षणिक पात्रता | BE/B.Tech, MCA, MCS |
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी, 30 ते 40 वर्षे
Fee: ₹885/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Ahmednagar district bank Bharti 2024
● पदाचे नाव –डेप्युटी मॅनेजर (संगणक)
पद संख्या | 01 |
शैक्षणिक पात्रता | BE/B.Tech, MCA, MCS |
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी, 30 ते 35 वर्षे
Fee: ₹885/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Ahmednagar district bank Bharti 2024
● पदाचे नाव –इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक)
पद संख्या | 01 |
शैक्षणिक पात्रता | BE/B.Tech, MCA, MCS |
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी, 28 ते 32 वर्षे
Fee: ₹885/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Ahmednagar district bank Bharti 2024
● पदाचे नाव –वाहनचालक
पद संख्या | 04 |
शैक्षणिक पात्रता | 10th pass |
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी – 21 ते 40 वर्षे
Fee : ₹696/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Ahmednagar district bank Bharti 2024
● पदाचे नाव –सुरक्षारक्षक
पद संख्या | 05 |
शैक्षणिक पात्रता | Graduate |
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी, 21 ते 45 वर्षे
Fee: ₹696/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Ahmednagar district bank Bharti 2024
● महत्त्वाच्या तारखा:
○ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2024 (05:00 PM)
○ परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
● महत्वाच्या लिंक्स:
येथे क्लिक करा. | |
येथे क्लिक करा. | |
येथे क्लिक करा. | |
येथे क्लिक करा. | |
इतर नोकर भरती : | येथे क्लिक करा. |
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करा : | येथे क्लिक करा. |
इंस्टाग्राम (Instagram) : | येथे क्लिक करा. |
निवड पद्धती :
अहमदनगर जिल्हा बँकेकडून परीक्षेनंतर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना एक वर्षांचा परीक्षाविधीन कालावधी पूर्ण करावा लागेल. क्लार्क पदावर ज्यांची निवड होईल त्यांना 15 हजार तर, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांना प्रत्येकी 12 हजार रुपये दरमहा वेतन दिलं जाईल. अहमदनगर जिल्हा बँकेकडून उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल. ती परीक्षा 90 गुणांसाठी असेल. या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीला बोलावलं जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल यानंतर उमेदवारांना 10 गुणांच्या मुलाखतीला सामोरं जावं लागेल. लेखी परीक्षा आणि मुलाखत याच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
●अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरती संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात खलील बाजूस दिलेली आहे.