भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या पदासाठी एकूण जवळपास 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागविण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. ( Indian Coast Guard Recruitment 2024 )
● पदाचे नाव | पदसंख्या |
● असिस्टंट कमांडंट – जनरल ड्युटी | 110 |
● असिस्टंट कमांडंट- टेक्निकल ( मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) | 30 |
〇 पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , नोकरीचे ठिकाण, परीक्षा फी व इतर माहिती खालीलप्रमाणे –
〇 पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट – जनरल ड्युटी
● शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर उत्तीर्ण
- उमेदवार संबंधित विषयात बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Maths And Physics)
● वयाची अट :
जे उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये विशेष सूट देण्यात आली आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट / OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
● अर्ज शुल्क:
जनरल / ओबीसी: ₹300/-
एस सी / एस टी: फी नाही
● महत्त्वाची तारीख :
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. या वेळेपूर्वी आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
〇 पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट- टेक्निकल ( मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स)
● शैक्षणिक पात्रता :
इंजीनिअरिंग पदवी [mechanical / marine / naval architecture / automotive / industrial and production / mechatronics / metallurgy / aeronautical / design / aerospace / electrical / electronics / instrumentation / instrumentation and control / telecommunication / Power engineering / electronics and communication / power electronics ]
● वयाची अट :
जे उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट / OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
● अर्ज शुल्क:
जनरल / ओबीसी: ₹300/-
एस सी / एस टी: फी नाही
● महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. या वेळेपूर्वी आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
〇 महत्त्वाच्या लिंक्स:
● ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
● अधिकृत संकेतस्थळ | https://indiancoastguard.gov.in/ |
〇 महत्वाची सूचना:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती तसेच कागदपत्रे अपलोड करावी.
- उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम तारखेपुर्वी भरावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा.
〇 विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
➤ इतर नोकर भरती : :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इतर नोकर भरती :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |