माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्याकडून जवळपास एकूण 234 पदांची संख्या चिपर ग्राइंडर, संमिश्र वेल्डर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर, गॅस कटर, ज्यु. हिंदी अनुवादक आणि इतर पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे. 10 वी, ITI, डिप्लोमा, पदवी शिक्षण पूर्ण झालेलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख हि 16 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत सुरु असणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत जाहिरात तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता बद्दल पूर्ण माहिती पाहावी . (Mazagon Dock Bharti 2024)
● पदाचे नाव | ● पद संख्या |
एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक | 06 |
चिपर ग्राइंडर | 27 |
कंप्रेसर अटेंडंट | 07 |
डिझेल कम मोटर मेकॅनिक | 24 |
चालक | 10 |
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर | 14 |
इलेक्ट्रिशियन | 10 |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 01 |
फिटर | 10 |
हिंदी अनुवादक | 03 |
कनिष्ठ ड्राफ्ट्समन (यांत्रिक) | 07 |
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (यांत्रिक) | 03 |
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल) | 06 |
कनिष्ठ नियोजक अंदाजक (सिव्हिल) | 08 |
मिलराइट मेकॅनिक | 05 |
चित्रकार | 01 |
पाईप फिटर | 15 |
रिगर | 08 |
स्टोअर कीपर | 25 |
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर | 06 |
फायर फायटर | 05 |
सेल मेकर | 12 |
सुरक्षा शिपाई | 18 |
युटिलिटी हँड (अर्ध-कुशल) | 02 |
मास्टर इयत्ता | 01 |
एकूण : | 234 |
● Mazagon Dock Bharti 2024 भरती विभाग –
शिप बिल्डर्स विभागात नोकरी.
● Mazagon Dock Bharti 2024 post name पदाचे नाव –
विविध पदांसाठीची भरती पदांची नावे वरीलप्रमाणे.
● Mazagon Dock Bharti 2024 education qualification शैक्षणिक पात्रता :
अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधर झालेला असावा.
● Mazagon Dock Bharti 2024 education qualification Vacancy पदसंख्या –
जवळपास 234 एवढ्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
● Mazagon Dock Bharti 2024 Location नोकरीचे ठिकाण –
निवड झाल्यानंतर उमेदवारांना माझगाव डॉक मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.
● Mazagon Dock Bharti 2024 form process अर्ज करण्याची प्रक्रिया –
भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
● Mazagon Dock Bharti 2024 fees अर्ज करण्यासाठी शुल्क –
अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
● Mazagon Dock Bharti 2024 Payment वेतनश्रेणी –
नियमानुसार [ सविस्तर जाहिरात पहावी]
● Mazagon Dock Bharti 2024 last date भरतीचा अर्ज करण्याची मुदत –
भरतीचा अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.
● निवडप्रक्रिया –
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा द्वारे होणार आहे.
●Mazagon Dock Bharti 2024 Required Documents आवश्यक कागदपत्रे –
◦ Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
◦ रहिवासी पुरावा
◦ शाळा सोडल्याचा दाखला
◦ शैक्षणिक कागदपत्रे
◦ जातीचा दाखला
◦ Passport साईज फोटो
◦ नॉन क्रिमीलेअर.
◦ डोमासाईल प्रमाणपत्र.
◦ MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे
◦ अनुभव असल्यास आवश्यक संबंधित प्रमाणपत्र.
या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी– | येथे क्लिक करा. |
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी– | येथे क्लिक करा |
● टीप : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत Website वरील जाहिरात व भारती संदर्भातील पूर्ण माहिती वाचून आपण अर्ज भरावा.
➤ इतर नोकर भरती : :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इतर नोकर भरती :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |