SBI बँकेत काम करण्याचीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत १६९ असिस्टंट पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात. अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया २२ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होईल आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी संपेल. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलआपण या ब्लॉग मध्ये जाणून घेऊयात. (SBI Recruitment 2024)
पदाचे नाव | पद संख्या |
● असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर- फायर): | १०१ पदे |
● सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता- सिव्हिल) | ४२ पदे |
● सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता- इलेक्ट्रिकल): | २५ पदे |
● असिस्टंट मॅनेजर (अभियंता- सिव्हिल) | १ जागा |
◆ उपयुक्त पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://amzn.to/3VxcgdV
➊ पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर- फायर)
● शैक्षणिक पात्रता: B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) (ii) 02 वर्षे अनुभव
● वयाची अट: 21 ते 40 वर्षे
● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
● Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
➋ पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता- सिव्हिल)
● शैक्षणिक पात्रता:(i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
● वयाची अट: 21 ते 30 वर्षे
● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
● Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
➌ पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता- इलेक्ट्रिकल):
● शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
● वयाची अट:21 ते 40 वर्षे
● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
● Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
➍ पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (अभियंता- सिव्हिल)
● शैक्षणिक पात्रता:(i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
● वयाची अट: 21 ते 30 वर्षे
● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
● Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
● जाहिरात (PDF) , Online अर्ज , अधिकृत वेबसाईट महत्वाच्या लिंक्स खालीलप्रमाणे –
● जाहिरात (PDF) | Click Here |
● Online अर्ज | Apply Online |
● अधिकृत वेबसाईट | Click Here |
➤ इतर नोकर भरती : :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इतर नोकर भरती :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |