महाराष्ट्र सरकारने Anganwadi Madatnis Bharti 2024 ची १४,६९० जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती, राज्याचे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या घोषणेमुळे महिलांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. केंद्रासरकार मध्ये रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस हे पदे तसेच ३१ ऑगस्ट २०२४ च्या अखेरीस राज्यातील १४६९० एवढे मदतनीस पदे, लवकरच भरावी अश्या सूचना जिल्हा स्तरावर देण्यात आल्या आहेत. याबद्दलची आवश्यक ती माहिती, म्हणजेच अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया , अर्ज भरण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे, तसेच वयोमर्यादा याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे , तर सविस्तर माहिती हि खालील प्रमाणे आहे.

Anganwadi Madatnis Bharti 2024: अंगणवाडी मदतनीस भरती २०२४
◆पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
◆उत्तम असे मराठी भाषेचे ज्ञान असने आवश्यक आहे.
◆पात्रता – १२ वी उत्तीर्ण .
◆महिला उमेदवाराचे वय कमीत-कमी हे १८ आणि कमाल ३५ वर्ष असावे.
◆महिला विधवा असेल तर अशा महिलांसाठी वयोमर्यादा हि ४० वर्षे आहे.
Anganwadi Madatnis Bharti 2024 : अंगणवाडी मदतनीस भरती २०२४
◆अंगणवाडी मदतनीस भरती २०२४ साठीचा अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.
◆अर्ज हा भरायच्या वेळी महिती ही अपुरी असल्यास अर्जदार अपात्र राहील.
◆अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.
●अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यास ज्या महिला इच्छुक असतील त्यांनी तालुका स्तरीय संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असेल.
Anganwadi Madatnis Bharti 2024 आवश्यक कागरपत्रे –
- आधार कार्ड
- उत्पन्नचे प्रमाण पत्र
- शिधापत्रिका
- जात प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- दहावी किंवा बारावी पास शिक्षण प्रमाणपत्र
- मूळ गावाचे रहिवाशी असलेल्या रहिवाशी दाखला
- या पदासाठी किमान दहावी पास असणे गरजचे आहे.
- जर उमेदवारांनी दहवी पेक्षा जास्त शिक्षण केले असेल तर त्या शिक्षणाचे प्रमाणपत्र

Anganwadi Madatnis Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे पाहूया.
अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची ऑफलाईन अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तालुका किंवा जिल्हा स्तरीय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावा.
Anganwadi Madatnis Bharti 2024
अंगणवाडी मदतनीस पदांची निवड प्रक्रिया :
अंगणवाडी मदतनीस पदांच्या अर्जांची छाननी करून थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
◆अधिक नोकर भरतीसाठी जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा