BMC BHARTI 2024 : बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! कर निरीक्षक भरती सुरु ; ‘कोण’ करु शकतं अर्ज पाहुयात.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Bharti 2024 : मुंबई महापालिकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे मुंबई महानगपालिकेने रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केलेले आहे. मुंबई महानगरपालिका ‘करनिर्धारण आणि संकलन’ विभागातील गट क मधील ‘विभाग निरीक्षक’ संवर्गातील रिक्त पदे हि भरण्यात येत आहेत. तसेच या भरती प्रक्रियेस इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी ची अंतिम तारीख १९ ऑक्टोबर २०२४ हि आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीत अधिकृत जाहिरात वाचावी, त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.

BMC BHARTI 2024

BMC Vacancy 2024 : पदाचे नाव , पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, इत्यादी माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव –विभाग निरीक्षक
पद संख्या –१७८
शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा –खुला वर्ग – १८ ते ३८ वर्षे
मागास प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे
दिव्यांग प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे
वेतन२९, २००/- ते ९२, ३०० /-
अधिकृत वेबसाइट –www.mcgm.gov.in
BMC BHARTI 2024

BMC BHARTI 2024 Education Qualification : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –

उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी ३० शब्द मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे.

BMC bharti 2024 Age Limit : वयोमर्यादा


खुला वर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागास प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे.
दिव्यांग प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे.

BMC Recruitment 2024 Salary : वेतन

उमेदवारांना दर महिना २९, २००/- ते ९२, ३००/- दरम्यान पगार असेल.

BMC Recruitment 2024 Placement : नोकरीचे ठिकाण

या पदावर निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण हे मुंबई शहर असेल.

BMC Recruitment 2024 Application Fees : अर्ज शुल्क.

खुला प्रवर्ग – १००० रुपये
मागासवर्गीय/ अनाथ – ९०० रुपये

नोकरीसंदर्भात उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी.

इतर नोकर भरती :येथे क्लिक करा.
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करा :येथे क्लिक करा.
इंस्टाग्राम (Instagram) :येथे क्लिक करा.

How To Apply BMC bharti 2024 अर्ज कारण्याबद्दलची माहितीची :

या पदाकरीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
उमेदवारनी अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

BMC BHARTI 2024

In English :

BMC BHARTI 2024 : Golden opportunity of job in Brihan mumbai Municipal Corporation ! Tax inspector recruitment begins; Let’s see who can apply.

❝ As per today’s new advertisement process has started to fill total 178 vacancies of “Tax Inspector” posts under Brihanmumbai Municipal Corporation. Also, applications are invited from eligible candidates. Candidates have to apply online. Also last date to apply is 19 October 2024. ❞

BMC Bharti 2024 : There is a good news for the candidates who want to get a job in Mumbai Municipal Corporation, Mumbai Municipal Corporation has announced to conduct the recruitment process for the vacant posts. Vacancies in the cadre of ‘Department Inspector’ in Group C of ‘Assessment and Collection’ Department of Mumbai Municipal Corporation are also being filled. Also, applications are being invited online from the candidates who are interested and eligible for this recruitment process. Also interested and eligible candidates can apply online before the last date. Last date to apply is 19 October 2024. Before applying online for this recruitment process, interested candidates should read the official advertisement regarding the recruitment process and then apply online only.

How to Apply :

  1. The application for this post is to be done online.
  2. The application should be submitted to the given address.
  3. Detailed instructions for candidates to submit application are available on the website.
  4. Give complete information about all necessary eligibility conditions in the application form, incomplete applications will be rejected.
  5. Last date to apply is 19 October 2024.
  6. For more information please see the given PDF advertisement.

Leave a Comment

error: Content is protected !!