SBI Bank Vacancy 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; अर्जाची लिंक खालील पोस्ट मध्ये

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये डेप्युटी मॅनेजर (सिस्टम्स) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) या पदांसाठीचे ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत. एकूण १५११ जागांवर हि भरती होणार आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम तारीख हि 1४ ऑक्टोबर २०२४ ही आहे.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SBI Bank Vacancy 2024
पदाचे नावपदांची संख्या
1. डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery
187 पदे
2. डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations
412 पदे
3. प्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations
80 पदे
4. डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect
27 पदे
5. डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security07 पदे
6. असिस्टंट मॅनेजर (System)
798 पदे
एकूण पदसंख्या :1511 पदे
SBI Bank Vacancy 2024

SBI Bank Vacancy 2024 Detail information : पदानविषयीची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे

✺ पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery

● शैक्षणिक पात्रता :

  1. 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA
    २. 04 वर्षे अनुभव

● वयाची अट : २५ ते 35 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत .

● Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

● फी : General/EWS/OBC: ₹750/-

[SC/ST/PWD: फी नाही]

✺पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations

● पद संख्या : ४१२ पदे

● शैक्षणिक पात्रता :

  1. 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA।
  2. 04 वर्षे अनुभव

● वयाची अट : २५ ते 35 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत .

● Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

● फी : General/EWS/OBC: ₹750/-

[SC/ST/PWD: फी नाही]

✺ पदाचे नाव : प्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations

● पदांची संख्या – 80 पदे

● शैक्षणिक पात्रता –

  1. 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA  
  2. 04 वर्षे अनुभव

● वयाची अट : २५ ते 35 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत .

● Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

● फी : General/EWS/OBC: ₹750/-

[SC/ST/PWD: फी नाही]

✺ पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect

● पदसंख्या : 27 पदे

● शैक्षणिक पात्रता :

  1. 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA  
  2. 04 वर्षे अनुभव

● वयाची अट : २५ ते 35 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत .

● Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

● फी : General/EWS/OBC: ₹750/-

[SC/ST/PWD: फी नाही]

✺ पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security

● पदसंख्या : 7 पदे

● शैक्षणिक पात्रता :

  1. 60% गुणांसह B.E / B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT) 
  2. 04 वर्षे अनुभव

● वयाची अट : २५ ते 35 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत .

● Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

● फी : General/EWS/OBC: ₹750/-

[SC/ST/PWD: फी नाही]

✺ पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (System)

● पदसंख्या : 798 पदे

● शैक्षणिक पात्रता :

  1. 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA

● वयाची अट : 21 ते 30 वर्षे .

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत .

● Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

● फी : General/EWS/OBC: ₹750/-

[SC/ST/PWD: फी नाही]

महत्वाच्या लिंक :

◆ Online अर्ज –Click Here
◆ PDF जाहिरातClick Here
◆ अधिकृत websiteClick Here
◆ इतर नोकरी अपडेट्स Click Here
SBI Bank Vacancy 2024

◆SBI Bank Vacancy 2024 Payment : पगार किती? –

● डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) पदासाठी ६४,८२० ते ९३,९६० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
● असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) या पदासाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार देण्यात येईल.

● SBI Bank Vacancy 2024 How to apply online form : अर्ज कसा करायचा महत्वाच्या टिप्स ?

  1. उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ किंवा https://www.sbi.co.in/careers यावर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराचा फोटो आणि
  4. स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी सर्व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  7. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे.
  8. पीडीएफ जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईट वरील माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा .

अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईट वरील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

➤ इतर नोकर भरती : :⟹येथे क्लिक करा.
 भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹येथे क्लिक करा.
➤ इतर नोकर भरती :⟹येथे क्लिक करा.
➤ इंस्टाग्राम :⟹येथे क्लिक करा.
SBI Bank Vacancy 2024
SBI Bank Vacancy 2024
SBI Bank Vacancy 2024

Leave a Comment

error: Content is protected !!