❝ नमस्कार मित्रांनो,बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या पदांसाठी १ हजार ८४६ जागांसाठी सरळ सेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येनार आहे. या भरतीच्या (bmc bharti 2024 last date) जागांसाठी सर्व निकषांत बसणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे. याबद्दलची आवश्यक ती माहिती, म्हणजेच अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया , अर्ज भरण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे, तसेच वयोमर्यादा याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे , तर सविस्तर माहिती हि खालील प्रमाणे आहे.❞
bmc bharti 2024 last date : बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये 1846 जागांसाठीची सविस्तर माहिती हि खालील प्रमाणे
◉ भरतीचे नाव :⇾ बृहन्मुंबई महानगरपालिका
◉ पदाचे नाव :⇾ कार्यकारी सहायक’ (लिपिक)
◉ एकूण पदे :⇾ १ हजार ८४६
◉ शैक्षणिक पात्रता :⇾
(i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी
(ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
(iii) MS-CIT किंवा समतुल्य
◉ अर्ज करण्याची पद्धत :⇾ ऑनलाईन.
◉अर्ज करण्याची शेवटची मुदत :⇾ 09 सप्टेंबर 2024
◉ नौकारीचे ठिकाण :⇾ मुंबई
◉ उमेदवाराची वयोमार्यादा :⇾ 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
bmc bharti 2024 last date : कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी लागणारी अहर्ता खालील प्रमाणे पाहुयात

◉अर्ज करण्यासाठीचा शुल्क :⇾ खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
⊝ उमेदवार हा मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा .
⊝ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य,विज्ञान,कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
⊝ उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा उच्च-परीक्षा १०० गुणांचे मराठी आणि १०० गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उमेदवार हा उत्तीर्ण झालेला असावा.
⊝ उमेदवारकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ३० शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
⊝ उमेदवाराकडे एम,एस.सी.आय.टी ची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
bmc bharti 2024 last date : ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन व ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुरवात होण्याचा दिनांक | २०/०८/२०२४ |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक | 09/09/2024 |
भरतीची अधिकृत pdf जाहिरात | PDF येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
इतर नोकर भरती | येथे क्लिक करा. |
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करा | येथे क्लिक करा. |
bmc bharti 2024 last date : BMC Clerk Recruitment 2024 Out: The Brihan-mumbai Municipal Corporation is conducting the BMC Recruitment process for the post of Executive Assistant/Clerk, and there are 1846 vacancies. The BMC Recruitment 2024 last date to apply is 9th September 2024 and it is an amazing opportunity for young professionals.
Konkan Railway Recruitment 2024 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “प्रकल्प अभियंता (S&T),इलेक्ट्रिकल – वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ (S&T), तंत्रज्ञ-III, असिस्टंट लोको पायलट, सिव्हिल – वरिष्ठ विभाग अभियंता, ट्रॅक मेंटेनर, मेकॅनिकल – तंत्रज्ञ-III, ऑपरेटिंग – स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, पॉइंट्स मनुष्य, सिग्नल आणि दूरसंचार – ESTM-III, कमर्शियल – कमर्शियल पर्यवेक्षक” या पदांच्या 192 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रकल्प अभियंता (S&T), तंत्रज्ञ (S&T) पदांसाठी 3 आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे आणि इतर पदांसाठी 16 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावेत. तसेच अधिक माहिती साठी खाली दिलेली माहिती पूर्णपणे वाचावी. अशाच माहिती साठी डाव्या कोपऱ्यामध्ये दिलेल्या बेल आयकॉन ला Subscribe करा.