CISF Constable Tradesmen Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 I 1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025

CISF Constable Tradesmen Vacancy 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) अधिसूचना जारी केली आहे आणि कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनच्या भरती परीक्षांसाठी अर्जांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अर्ज करण्याची वेळ ५ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान खुली राहील. इच्छुक उमेदवार cisfrectt.cisf.gov.in वर नोंदणी करू शकतात. CISF भरती मोहिमेचे उद्दिष्ट १,१६१ रिक्त जागा भरण्याचे आहे. तसेच अधिकृत वेबसाईट, अर्ज लिंक , शैक्षणिक पात्रता , वेतन ,अंतिम तारीख इत्यादी माहितीसाठी ब्लॉग पूर्ण वाचा.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण जागा : 1161

पदाचे नाव/ट्रेडरिक्त जागा
कॉन्स्टेबल /कुक493
कॉन्स्टेबल / कॉबलर09
कॉन्स्टेबल / टेलर23
कॉन्स्टेबल / बार्बर199
कॉन्स्टेबल / वॉशरमन262
कॉन्स्टेबल / स्वीपर152
कॉन्स्टेबल / पेंटर02
कॉन्स्टेबल / कारपेंटर09
कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन04
कॉन्स्टेबल / माळी04
कॉन्स्टेबल / वेल्डर01
कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक01
कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट02
एकूण1161

CISF Constable Tradesmen Bharti 2025 Educational qualification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 शैक्षणिक पात्रता :

कॉन्स्टेबल/स्वीपर: दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड कडून

इतर पदांकरिता : दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड कडून आणि आयटीआय

* शारीरिक पात्रता सुद्धा नोटिफिकेशन मधून बघावी. खालील बाजूस लिंक दिलेली आहे.

CISF Constable Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 नोटिफिकेशन

1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

CIS FRecruitment 2025 Application fee I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 अर्ज फी

जनरल /ओबीसी : ₹ 100/-

एससी/एसटी /ExSM: फी नाही.

Important Links महत्वाच्या लिंक –
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा.
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा.
✅ अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा.

How To Apply For CISF Job 2025 : CISF भरती 2025 साठी अर्ज कसा करावा.

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०३ एप्रिल २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
CISF Constable Tradesmen Bharti 2025
CISF Constable Tradesmen Bharti 2025

Leave a Comment

error: Content is protected !!