ESIC Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळातील 558 पदांसाठी भरती ( Employees State Insurance Corporation bharti 2025)

ESIC (Employees’ State Insurance Corporation) ने 2025 साली विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 558 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील पदांसाठी आहे.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ESIC भरती 2025 माहिती

पदांची तपशीलवार माहिती :

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1स्पेशलिस्ट ग्रेड II (वरिष्ठ स्केल)155
2स्पेशलिस्ट ग्रेड II (कनिष्ठ स्केल)403
एकूण558

शैक्षणिक पात्रता :

  • स्पेशलिस्ट ग्रेड II (वरिष्ठ स्केल):
  • MS/MD/M.Ch/DM/D.A/Ph.D/DPM पदवी
  • 05 वर्षे अनुभव
  • स्पेशलिस्ट ग्रेड II (कनिष्ठ स्केल):
  • MS/MD/M.Ch/DM/D.A/Ph.D/DPM पदवी
  • 03 ते 05 वर्षे अनुभव
महत्वाचे लिंक
जाहिराती (पीडीएफ) आणि (अर्ज फॉर्म) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

वयोमर्यादा :

  • 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत
  • SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

  • सामान्य/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD/महिला/पूर्व सैनिक: फी नाही
Importants Links
Join Us On Instagramयेथे क्लिक करा.
Join Us On Telegramयेथे क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 26 मे 2025

नोकरी ठिकाण :

  • संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याची पद्धत :

अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयात पाठवावे लागतील. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

ESIC मुंबई क्षेत्रीय कार्यालय संपर्क :

Employees’ State Insurance Corporation
Regional Office, Mumbai, Maharashtra
अधिकृत वेबसाइट: https://romaharashtra.esic.gov.in/

इतर महत्वाचे दुवे :

  • जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी
  • अधिकृत वेबसाइट

नोंद: ही भरती प्रक्रिया कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधीन आहे, जी केंद्र सरकारच्या कामगार व नियोजन मंत्रालयाच्या अखत्यारीत येते .

Leave a Comment

error: Content is protected !!