महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोन शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये नॉन-टीचिंग (गैरशिक्षकीय) कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या दोन संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच एकूण 357 रिक्त पदे भरण्यात येणार असून यात कुशल कर्मचारी, मदतनीस व इतर सहाय्यक पदांचा समावेश आहे.
पदाचे नाव व पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 30+285 |
2 | आया | 02 |
3 | माळी | 07+4 |
4 | प्रयोगशाळा परिचर | 18 |
5 | दाया | 01 |
6 | बॉयलर चालक | 01 |
7 | पाणक्या | 01 |
8 | ड्रेसर | 02 |
9 | नाभिक | 06 |
Total | 357 |
● शैक्षणिक पात्रता 🙁 GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Educational Qualification)
१० वी पास
● वयाची अट : GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Educational Age condition
३० मे २०२५ रोजी १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्गीय : ०५ वर्ष सूट )
● नोकरी ठिकाण: GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Place of employment
छत्रपती संभाजी नगर
● Fees : GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Fees
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-]
● महत्त्वाच्या तारखा: GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Important Dates
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Important Links : – | |
जाहिरात (PDF) :- | Click Here |
Online अर्ज :- | Apply Online |
अधिकृत वेबसाइट :- | Click Here |
☑️ अशाच जॉब्स विषयी बातम्यांसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :⟹– येथे क्लिक करा. |