भारतीय डाक (टपाल) विभागाअंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 44,228 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Indian Post GDS Bharti 2024
यापैकी महाराष्ट्रात 3170 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्ट 2024 पर्यंत भरण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया ग्रामीण डाक सेवक या पदासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Indian Post GDS Bharti 2024
या भरती प्रक्रियेसाठी वयाचे अट 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. यात प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आली आहे.
■ वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
■ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2024.
■ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
■ अधिकृत वेबसाईट –https://www.indiapost.gov.in/
■ वेतन श्रेणी – 10000 ते 29380 /-PM
●परीक्षा शुल्क – Female / SC / ST / PWD / Transwoman – No Fees
All Other Category – 100 /-
Indian Post GDS Bharti 2024
◆अर्ज करण्याची पद्धत –
◆ या भरती प्रक्रिया अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
◆ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
◆ अर्जाची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे.
◆ अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◆ देय तारखे नंतर प्राप्त झाल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
◆ तुमचा अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
◆ अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईट ✅ | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात 📑 | येथे क्लिक करा. |