Konkan Mahakosh Bharti 2025: कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

Konkan Mahakosh Bharti 2025 : कोंकण विभागातील वित्त विभागांतर्गत लेखा आणि कोषागार संचालनालयात एकूण 179 कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2025 हि अंतिम तारीख असणार आहे. तसेच या भरती विषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात जसे कि पदे , पदसंख्या ,PDF जाहिरात, अर्ज करण्यासाठी लिंक तसेच इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लेखा व कोषागार संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत कोकण विभागासाठी कनिष्ठ लेखापाल (गट-क) या पदासाठी भरती होणार आहे.

पदाचे नाव: एकूण पदे:
कनिष्ठ लेखापाल (गट-क) – १७९
भरती प्रक्रिया: ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख:.06/03/2025.
शैक्षणिक पात्रता:उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:दि ०६ मार्च २०२५ रोजी १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ ५ वर्षे वयामध्ये सवलत)

Konkan Mahakosh Bharti 2025 application fees : अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹१०००/-
  • राखीव प्रवर्ग: ₹९००/-
  • माजी सैनिक: फी नाही
🔗 ऑनलाईन अर्ज (Apply Online)👉Click Here
📑 जाहिरात (Official PDF)👉Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट (Official website)👉Click Here
☑️ इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)👉Click Here

Konkan Mahakosh Bharti 2025 application process अर्ज करण्याची पद्धत:

  1. ऑनलाईन
➤ इतर नोकर भरती : :⟹येथे क्लिक करा.
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹येथे क्लिक करा.
➤ इतर नोकर भरती :⟹येथे क्लिक करा.
➤ इंस्टाग्राम :⟹येथे क्लिक करा.
◆ उपयुक्त पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

Konkan Mahakosh Bharti 2025 application process job place : नोकरीचे ठिकाण:

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

● अधिक माहिती:

  • लेखा व कोषागार संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी त्याची पडताळणी करा.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करा.

लेखा कोषागार कोकण भरती २०२५: १७९ पदांसाठी ही एक चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी लेखा व कोषागार संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाइटला भेट द्यावी.

कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2025 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Konkan Mahakosh Bharti 2025
Konkan Mahakosh Bharti 2025
Konkan Mahakosh Bharti 2025

Leave a Comment

error: Content is protected !!