NLC मध्ये विविध पदांसाठी तब्बल 167 जागांसाठीची भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया व अधिक माहिती ? (NLC India Bharti २०२४ )

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती साठी नवीन जाहिरात हि प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण १३७ जागांसाठीची ही भरती होनार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. या पदांच्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NLC India Bharti 2024

NLC India Bharti २०२४ : पदे आणि जागा

पदेजागा
मेकॅनिकल84 जागा
इलेक्ट्रिकल48 जागा
सिव्हिल25 जागा
नियंत्रण आणि उपकरणे10 जागा

◆ उपयुक्त पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराhttps://amzn.to/405PSuT

Nlc india bharti 2024 education eligibility (शैक्षणिक पात्रता ):

वरील नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी असणे अनिवार्य आहे.

Nlc india bharti 2024 application fees (अर्ज शुल्क) :

अनारक्षित/ओबीसी (NCL)/EWS साठी: 854 रुपये
SC/ST/PWD/माजी सैनिकांसाठी: 354 रुपये

Nlc india bharti 2024 age limit (वयोमर्यादा) :

या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर, OBC  प्रवर्गाला 3 वर्षांची व SC/ST प्रवर्गाला 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत दिली जाते. ही वयाची गणना  1 डिसेंबर 2024 पासून केली जाईल.

Nlc india bharti 2024 last date (अर्ज सुरू होण्याची तारीख)

16 डिसेंबर 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सुरु  होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या तारखेपासून अर्ज करु शकतो.

Nlc india bharti 2024 last date (अर्ज करण्याची अंतिम तारीख ):

15 जानेवारी 2025 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करु शकतो. या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्यास 1 महिन्याचा अवदी देण्यात आला आहे. मात्र उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांसहित लवकरात लवकर अर्ज करावा.

Nlc india bharti 2024 Selection process (निवड प्रक्रिया) :

एनएलसी इंडिया लिमिटेड गेट भरतीकरिता उमेदवारांना त्यांच्या गेट-२०२४ मार्कांच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. निवड प्रक्रियेत गेट स्कोअरला ८० गुण तर वैयक्तिक मुलाखतीला २० गुण दिले जातात. मुलाखतीकरिता निवडलेल्या उमेदवारांना १:६ गुणोत्तर राखले जाईल. गेट परीक्षा आणि मुलाखत दोन्हीचे एकत्रित गुण हे उमेदवारांचे अंतिम निवड निश्चित करतील.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटwww.nlcindia.in
➤ इतर नोकर भरती : :⟹येथे क्लिक करा.
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹येथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :येथे क्लिक करा.
➤ इंस्टाग्राम :⟹येथे क्लिक करा.

NLC india bharti 2024 Application Process (अर्ज प्रक्रिया)

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना NLC च्या अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in ला भेट द्यावी

त्यानंतर वेबसाइटवरील ‘करिअर’ विभागात जा आणि “ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनींची भर्ती (GETs)” या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

अखेर, विहित अर्ज शुल्क भरावी

सर्व फॉर्म पूर्णपणे वाचावा आणि त्यांनतर तो फॉर्म सबमिट करावा

त्या फॉर्मची  प्रिंटआउट काढून भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

तसेच उमेदवाराने अर्ज भरण्याआधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज भरावा….

NLC India Bharti 2024

Leave a Comment

error: Content is protected !!
Exit mobile version