तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी हि सुवर्णसंधी आहे कारण भारतीय रेल्वेमध्ये अससिस्टन्ट लोको पायलट या पदासाठी जवळपास ९९७० रिक्त जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात , अर्ज करण्यासाठी लिंक , शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा व अधिक माहितीसाठी सर्व माहिती काळजीपूर्वक पहा. (RRB Relway bharti 2025)
पदाचे नाव : “असिस्टंट लोको पायलट“
विभागाचे नाव ⇒ | रेल्वे भर्ती बोर्ड |
कॅटेगरी ⇒ | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव ⇒ | “असिस्टंट लोको पायलट“ |
शैक्षणिक पात्रता ⇒ | 10 वी पास + संबधीत ITI (सविस्तर शैक्षणिक पात्रता साठी खाली दिलेली PDF पहा) |
वयोमर्यादा ⇒ | 18 ते 33 वर्षे, मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष |
परीक्षा शुल्क ⇒ | खुल्या प्रवर्गासाठी 500 /- रुपये व मागास प्रवर्गासाठी 300 /- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत ⇒ | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक ⇒ | 10 एप्रिल 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक ⇒ | 09 मे 2025 |
निवड प्रक्रिया ⇒ | ऑनलाईन परीक्षा |
नोकरी ठिकाण ⇒ | संपूर्ण भारत |
Zone Wise Total Posts Details-
- Western Railway- 885 Vacancies,
- Central Railway- 376 Vacancies,
- East Central Railway- 700 Vacancies,
- North Eastern Railway- 100 Vacancies,
- East Coast Railway- 1461 Vacancies,
- North Central Railway- 508 Vacancies,
- Eastern Railway- 868 Vacancies,
- Northeast Frontier Railway- 125 Vacancies,
- South Eastern Railway- 921 Vacancies,
- North Western Railway- 679 Vacancies,
- South East Central Railway- 568 Vacancies,
- Metro Railway Kolkata- 225 Vacancies,
- Northern Railway- 521 Vacancies,
- West Central Railway- 759 Vacancies,
- Southern Railway- 510 Vacancies,
- South Central Railway- 989 Vacancies,
Total Vacancies- 9,970 Vacancies
🌐भरतीची अधिकृत वेबसाइट :⟹ | येथे क्लिक करा |
🔗 भरतीचा ऑनलाईन अर्ज (10 एप्रिल पासून सुरु) ⇒ | येथे क्लिक करा |
☑️ टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :⟹ | येथे क्लिक करा. |
- या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 रोजी आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.RRB ALP Bharti 2025 in Marathi
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज techsmartupdates.com ला भेट द्या.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. RRB ALP Bharti 2025 in Marathi


