RRB TC Bharti 2024 :
❝ रेल्वे मंडळाने रेल्वे तिकीट तपासणी या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. तरी ज्या उमेदवारांना या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छित आहेत आणि ते यासाठी अर्ज प्रक्रियेतील अटींनुसार पात्र ठरतात अशा उमेदवारांनी RRB TC Bharti 2024 च्या अधिकृत वेबसाइटला ( वेबसाईट व PDF जाहिरात खालील भागामध्ये दिलेली आहे) तसेच भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ❞
RRB TC Bharti 2024: ही भरती भारतीय रेल्वेतील टिसी या पदासाठी असून, त्यांच्या अंतर्गत एकूण ११२५५ एवढी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांकरीत उमेदवाराला फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे . या भरती प्रक्रियेतून निवडले जाणाऱ्या उमेदवारांना प्रति-महिना (दरमहा) २५,००० ते ३४,४०० रुपये एवढा पगार मिळणे अपेक्षित आहे.
rrb tc recruitment 2023 apply online date
पदाचे नाव व पद संख्या खलील प्रमाणे :
पदाचे नाव | पदांची संख्या |
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | 1736 |
स्टेशन मास्टर | 994 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 3144 |
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | 1507 |
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | 732 |
एकूण संख्या : | 8113 |
01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◆ Fee:
General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
◆ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024
RRB TC Bharti 2024: भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ साठी अर्ज कसा करावा?
RRB TC Steps to Apply :
- भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरल्यानंतर भरती सुरू होईल.
- भारतीय रेल्वे बोर्ड भर्तीच्या अधिकृत वेबसाइटवर आपल्याला जायचे आहे.
- तेथे तुम्हाला एक भरती विभाग मिळेल ज्या अंतर्गत तुमच्याकडे RRB TC 2024 लिंक असेल.
- जेव्हा तुम्ही टॅबवर क्लिक कराल तेव्हा ते तुमच्याकडे एक पृष्ठ पुनर्निर्देशित करेल जिथे अर्ज उपलब्ध असेल.
- अर्ज पूर्ण आणि अचूक भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करा.
- ऑनलाइन अर्ज फी भरा. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्ह्णून ५०० रुपये तर SC आणि ST उमेदवारांसाठी शुल्क २५० रुपये भरणे अनिवार्य असेल.
◆ पदवीधर पदांसाठी–
- चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक- एकूण 1,736 पदे
- स्टेशन मास्टर- एकूण 994 पदे
- गुड्स ट्रेन मॅनेजर- एकूण 3,144 पदे
- कनिष्ठ खाते सहाय्यक सह टायपिस्ट- एकूण 1,507 पदे
- वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट- एकूण 732 पदे
◆ पदवीपूर्व पदांसाठी –
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क- एकूण 2,022 पदे
- खाते लिपिक सह टंकलेखक- एकूण 361 पदे
- कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट- एकूण 990 पदे
- ट्रेन क्लार्क- एकूण 72 पदे
rrb tc recruitment 2023 apply online date
तसेच 8113+3445 = 11558 जागा.
पदाचे नाव | पद संख्या |
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | 2022 |
अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट | 361 |
ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट | 990 |
ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 72 |
एकूण : | 3445 |
◆ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
◆ Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
◆ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2024
Short Notice | Click Here |
Notification (PDF) | Click Here |
Online Application [Starting: 14 September 2024] | Apply Online |
Official Website | Click Here |
इतर नोकर भरती : | येथे क्लिक करा. |
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करा : | येथे क्लिक करा. |
इंस्टाग्राम (Instagram) : | येथे क्लिक करा. |
अशाच नोकरीविषयक माहिती लगेच मिळण्यासाठी शेजारी दिलेल्या 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करून साब्सक्राईब करा अगदी फ्री आहे.