पदे आणि जागा :
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस | 4232 |
ट्रेंड प्रमाणे पदसंख्या खालील प्रमाणे
ट्रेड | पद संख्या |
AC मॅकेनिक | 143 |
एयर-कंडीशनिंग | 42 |
कारपेंटर | 32 |
डिझेल मेकॅनिक | 142 |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 85 |
इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स | 10 |
इलेक्ट्रिशियन | 1053 |
इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician) | 10 |
पॉवर मेंटेनन्स (Electrician) | 34 |
ट्रेन लाइटिंग (Electrician) | 34 |
फिटर | 1742 |
MMV | 08 |
मशिनिस्ट | 100 |
MMTM | 10 |
पेंटर | 74 |
वेल्डर | 713 |
Total | 4232 |
◆ उपयुक्त पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा –
education eligibility (शैक्षणिक पात्रता ):
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.
application fees (अर्ज शुल्क) :
General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

age limit (वयोमर्यादा) :
28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Application Start date ( अर्ज चालू होण्याची तारीख ) :
२८ डिसेंबर २०२४
last date (अर्ज अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख) :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
नोकरी ठिकाण:
दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट
महत्वाच्या लिंक्स:
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
PDF जाहिरात पाहण्यासाठी पुढील Download ऑपशन वर क्लिक करा –Download
➤ इतर नोकर भरती : :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे ( ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची लिंक दिलेली आहे )
- या भरती मध्ये आवश्यक माहिती हि अचूक भरायची आहे, चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतः ई-मेल आयडी व मोबाइल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवाराचा अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज करावा जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या
तसेच उमेदवाराने अर्ज भरण्याआधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज भरावा….
⚠️ महत्वाचे : उमेदवाराने अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही .
