अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी १४,६९० जागांची भरती | महिलांसाठी खुशखबर ! Anganwadi Madatnis Bharti 2024

महाराष्ट्र सरकारने Anganwadi Madatnis Bharti 2024 ची १४,६९० जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती, राज्याचे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या घोषणेमुळे महिलांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. केंद्रासरकार मध्ये रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस हे पदे तसेच ३१ ऑगस्ट २०२४ च्या अखेरीस राज्यातील १४६९० एवढे मदतनीस पदे, लवकरच भरावी अश्या … Read more

error: Content is protected !!