MHT CET CAP Round 1 Seat Allotment 2025 जाहीर – तुमचं सीट allotment तपासा!
✅ MHT CET CAP Round 1 Seat Allotment 2025 ची प्रतीक्षा अखेर संपली आहे! राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया (Centralized Admission Process – CAP) अंतर्गत इंजिनीअरिंग, फार्मसी इत्यादी अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीचे सीट वाटप जाहीर करण्यात आले आहे. 🔍 काय आहे CAP Round 1? MHT CET CAP प्रक्रिया ही महाराष्ट्र सरकारद्वारे घेतली जाते. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या CET … Read more