Central Bank of India bharti 2025 : महिन्याला मिळणार 86,000 रुपये पगार, अर्ज कसा आणि कुठे कराल ?

Central Bank of India bharti 2025

बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी हि एक उत्तम संधी आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने क्रेडिट ऑफिसर या पदासाठी 1000 पदांसाठी नवीन भरती हि जाहीर केली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात देखील जाहीर झालेली आहे. त्यानंतर 30 जानेवारीपासून बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म भरण्याची लिंक सुरू झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख हि … Read more

error: Content is protected !!