RKVY June Batch Online Form : १० वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! विना परीक्षा डायरेक्ट भरती संपूर्ण माहिती
रेल्वे कौशल्य विकास योजना ही एक केंद्रीय पातळीवरील योजना आहे. जी देशातील सर्व राज्यांमध्ये राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत, सुशिक्षित तरुणांना सरकारकडून विविध प्रकारचे कौशल्य संबंधित प्रशिक्षण मोफत दिले जाते. वेबसाईटची लिंक खालील बाजूस दिलेली आहे. रेल्वे कौशल्य विकास योजना गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून चालवली जात आहे, ज्या अंतर्गत गेल्या काही वर्षांत लाखो तरुणांनी … Read more