RRB अंतर्गत “सहाय्यक” पदाची भरती, 32438 रिक्त जागांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड, जाणून घ्या संपूर्ण माहिती RRB Assistant Bharti 2025
साठी RRB Assistant Bharti 2025 : रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) यांच्या अंतर्गत “सहाय्यक” या पदांच्या जवळपास एकूण 32 हजार 438 एवढ्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२/०२/२०२५ आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क ,PDF जाहिरात ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक … Read more