RRB Technician Bharti 2025। आजपासून अर्ज सुरु-10 वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी! तब्ब्ल 6238 जागांसाठी भरती!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा
RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III” या पदांच्या एकूण ६२३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 जून 2025 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 हि आहे. पदाचे नाव – 1. तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल 2. तंत्रज्ञ … Read more