SBI Bank Vacancy 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; अर्जाची लिंक खालील पोस्ट मध्ये
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये डेप्युटी मॅनेजर (सिस्टम्स) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) या पदांसाठीचे ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत. एकूण १५११ जागांवर हि भरती होणार आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम तारीख हि 1४ ऑक्टोबर २०२४ ही आहे. पदाचे नाव पदांची संख्या 1. डेप्युटी मॅनेजर … Read more