१० वी पास ITI विद्यार्थ्यांसाठी यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये ३८८३ जागांवर विविध पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरवात ! नोकरीची सुवर्णसंधी ! Yantra India Ltd Bharti 2024

पदाचे नाव पदसंख्या
ITI अप्रेन्टिस2498
नॉन ITI अप्रेन्टिस1385
एकूण3883
भरतीचे नाव – यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024
भरती विभाग –यंत्र विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
एकूण पदाची संख्या –एकूण 3883 जागा भरण्यासाठी हि भरती राबवली जाणार आहे. 
भरती श्रेणी : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय नॉन प्रशिक्षणार्थी या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. 
अर्ज करण्याची प्रक्रिया :सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा14 ते 18 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (SC /ST : 05 वर्ष सूट आणि OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क/फी : General /OBC : रुपये 200 /- आणि SC /ST /महिला/ PwBD : फी नाही.
महत्वाच्या तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024

◆ Yantra India Ltd Bharti 2024 Important Documents : आवश्यक कागदपत्रे –

  1. आधार कार्ड/ पॅनकार्ड 
  2. शाळा सोडल्याचा दाखला 
  3. 10 वी मार्कशीट 
  4. ITI संबधीत प्रमाणपत्र 
  5. शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  6. अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  7. जातीचा दाखला (असल्यास)
  8. नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  9. पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
    उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
    इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे.

पदाचे नाव – ITI अप्रेन्टिस

Yantra India Ltd Bharti 2024 Education qualification : शैक्षणिक पात्रता : –

  1. 10 वी उत्तीर्ण 50 % गुणांसह.
  2. ITI संबंधित ट्रेड मध्ये 50% गुणांसह (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)

◆ पदाचे नाव : नॉन ITI अप्रेन्टिस

Yantra India Ltd Bharti 2024 Education qualification : शैक्षणिक पात्रता : –

  1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

Yantra India Ltd Bharti 2024 Age, Fees, Last date etc : वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम मुदत व आवश्यक कागदपत्रे

वयोमर्यादा : 14 ते 18 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (SC /ST : 05 वर्ष सूट आणि OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज शुल्क/फी : General /OBC : रुपये 200 /- आणि SC /ST /महिला/ PwBD : फी नाही. 

महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024.

PDF जाहिरात ,अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे-

Online अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

◆आपला अर्ज भरताना अधिकृत website वर जाऊन व PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी आपला अर्ज

अशाच नव-नवीन माहिती साठी शेजारी दिलेल्या 🔔 आयकॉन वर क्लिक करून subscribe बटण वर क्लिक करा.

➤ इतर नोकर भरती : :⟹येथे क्लिक करा.
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹येथे क्लिक करा.
➤ इतर नोकर भरती :⟹येथे क्लिक करा.
➤ इंस्टाग्राम :⟹येथे क्लिक करा.
Yantra India Ltd Bharti 2024

Leave a Comment

error: Content is protected !!
Exit mobile version