SBI बँकेत १३७३५ पदांसाठी निघाली मोठी भरती, PDF जाहिरात,अर्ज भरण्याची लिंक,शैक्षणिक पात्रता व इत्यादी माहिती साठी पूर्ण ब्लॉग वाचा ( sbi clerk bharti 2025 apply online )
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांना ही मोठी संधी असून बंपर भरती साठी लगेचच अर्ज करायला हवा. एसबीआयमध्ये ज्युनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट एंड सेल्स) च्या पदांसाठी ही भरती निघाली असून उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन sbi.co.in उमेदवारांना अर्ज करता येनार आहे . त्यासाठी, नोंदणी प्रक्रिया बुधवार 17 डिसेंबरपासून … Read more