Ration Card Cash Scheme Maharashtra 2026 : रेशनकार्डधारकांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम
रेशन कार्ड कॅश योजना म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र सरकारने रेशन व्यवस्थेमध्ये मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे.आता काही जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम दिली जात आहे.ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NFSA) अंतर्गत राबवली जात आहे.यामध्ये DBT – डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीचा वापर केला जातो.यामुळे … Read more