❝ नमस्कार मित्रानो, आज आपण स्वतंत्र स्वयंम योजनाबदल जाणून घेणार आहोत.यासठी पात्रता काय? कोणाला ह्या योजनेचा लाभ मिळेल ?कागदपत्रे काय?याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत. तर चला आपल स्वतंत्र स्वयंम योजनाबदल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ. ❝ आज आपण पाहणार आहोत राज्य शासनाने धनगर समाजा साठी राबविल्या जाणाऱ्या योजने बद्दलची माहिती आपण घेणार आहोत. खाली दिलेली सविस्तर माहिती व्यवस्तीत वाचा आणि तुमच्या धनगर समाजातील मित्र-मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. ❞ Swatantra Swayam Yojana Marathi
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थिना निवासी,शैक्षणिक सुविधा यापासून वंचित राहू नये या करिता उच्च शिक्षण घेण्याकरीत अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे.
स्वतंत्र स्वयंम योजना हि योजना धनगर समाजामधील विद्यार्थ्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठीचा प्रयन्त करतात पण बाहेर गावी जाऊन शहरामध्ये भाड्याने घर, जेवणसाठी मेस आणि शैक्षणिक खर्च हा आवाक्याच्या बाहेर असतो.परिस्थिती हि गरिबीची असल्यामुळे वडील सुद्धा एवढा खर्च करू शिकत नाही. त्यामुळे विद्यार्थी हा उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असून हि त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही. वसतिगृहाला नंबर ही लागत नाही अश्या वेळी स्वतंत्र स्वयंम योजनाअंतर्गत विद्यार्थ्यांना ६०,००० निवासी, भोजन (जेवण)आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट महाराष्ट्र सरकारडून थेट हा लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वितरीत केला जाईल. स्वतंत्र स्वयंम योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक अटी आणि शर्ती आहेत आणि पात्रता आहे.तरच विद्यार्थी हा स्वतंत्र स्वयंम योजनाचा लाभ घेवू शकेल..
Swatantra Swayam Yojana Marathi
राज्य सरकार यांच्यातर्फे तर्फे धनगर या जातीमधील विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच योजना सुरू करण्यात आलेली आहे. बारावी झाल्यानंतर मुंबई, पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर या ठिकाणी चांगले उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना प्रत्येक वर्षाला 60 हजार रुपये दिले जातील.
Swatantra Swayam Yojana Marathi : “क” वर्ग महापालिकेच्या क्षेत्रात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना 51 हजार आणि बाकी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना 43 हजार मिळतील. वसतिगृह योजनेतून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्याना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे .
राज्य सरकारकडून धनगर समाजातील विद्यार्थ्यासाठी प्रथमच हि योजना लागू करण्यात आली आहे.त्यामुळे १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई,पुणे ,पिंपरी चिंचवड ,ठाणे ,नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ६० हजार तर क वर्ग महापालिकेतील क्षेत्रात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार आणि इतर जील्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ४३ हजार हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येईल.ह्या योजनेत अट अशी कि जे विद्यार्थ्यांना वसतीगृहा मध्ये प्रवेश नाही मिळाला अश्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
स्वतंत्र स्वयंम योजना 2024 अटी आणि शर्ती –
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
अर्जदार हा धनगर समाजातील असावा.
- ज्या शहरात शैक्षणिक प्रवेश हा घेतला आहे. त्या शहर मधील रहिवासी असावा.
- अर्ज करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे.
- बारावी परीक्षेमध्ये कमीत कमी 60% मार्क असावे.
- ज्या अभ्यासक्रम साठी प्रवेश घेतलेला आहे. तो दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
- उमेदवाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
वरील योजना तुमच्या धनगर समाजातील मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.
➤ अधिक योजना माहितीसाठी :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इतर नोकर भरती :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |
स्वतंत्र स्वयंम योजना शैक्षणिक निकष आणि पात्रता खालीलप्रमाणे: Swatantra Swayam Yojana Marathi
- इयत्ता १२ वी मध्ये किमान ६०% गुण असतील तरच स्वतंत्र स्वयंम योजनास पत्र राहील.
- उमेदवार हा १२ वी नंतरचा शिक्षण घेणारा असावा.
- दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही.
- एका शाखेच्या पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेचा पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ देय राहणार नाही.
- केंद्र शासनाच्या पोस्ट matric शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वयंम योजनाचा लाभ देण्यात येईल.
- मान्यताप्राप्त महाविद्यालय/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
- योजनेचा लाभ मिळवण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती हि ६०% असणे बंधनकारक राहील.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधित विद्यार्थ्याने इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाली तर संबधित महाविद्यालयाशी संपर्क साधून शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- विद्यार्थ्यास प्रत्येक वर्ष त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
- निवड करण्यात आलेला विद्यार्थीला संबधित अभ्यासक्रम पूर्ण होईपरेंत लाभास पात्र राहील.
- विद्यार्थ्याची निवड हि त्याच्या गुणवत्तेनुसार केली जाईल.
स्वतंत्र स्वयंम योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :
- १२ वी मार्कशीट
- जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
- शाळेचा दाखला
- आधार कार्ड
- पालकाचा उत्पनाचा दाखला(तहसीलदाराने प्रमाणित केलेला)
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- दिव्यांग प्रमाणपत्र (विद्यार्थी दिव्यांग असल्यास)
- बँक पासबुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले असावे)’
Swatantra Swayam Yojana Marathi
टीप:
- स्वतंत्र स्वयंम योजेनेचा अर्ज हा ऑनलाईन हि करू शकता.
- जवळच्या आदिवासी विकास विभागाच्या कार्यलयात जाऊन ऑफलाईन अर्ज जमा करू शकता.
- सर्व कागदपत्रे अर्जाला जोडून योग्यरीतीने सत्यापित केलेली असावी.
शिक्षणामध्ये अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभागाच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी खालील बाजूस दिलेल्या लिंक वर क्लिक करा.!
●अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभागाची वेबसाईट : | येथे क्लिक करा. |
टीप:
योजनासंबधी कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबधित वेबसाईट वर माहिती पडताळणी करूनच निर्णय घ्यावा किंवा संबधित नजीकच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिक माहिती जाणून घ्यावी.आमचा उद्देश प्रामाणिक आहे कि सरकारी योजना ह्य अप्रतेक घटकापरेत पोहचल्या पाहिजे,कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.
अशाच नव-नवीन माहिती साठी शेजारी दिलेल्या 🔔आयकॉन वर क्लिक करून subscribe बटण वर क्लिक करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा Facebook,Instagram ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Swatantra Swayam Yojana Marathi
स्वतंत्र स्वयंम योजना इतर निकष खालीलप्रमाणे:
- योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे.
- एका विद्यार्थ्यास जास्तीत-जास्त ५ वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- शिक्षणामध्ये खंड पडला असला त्तरी विद्यार्थी हा सदर योजनेसाठी पात्र आहे.अट एकच आहे कि अर्जदार हा २८ वर्षापेक्षा अधिक वयाचा नसला पाहिजे.
- धनगर समजातील दिव्यांग विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- विद्यार्थी हा कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
- विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या,सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा.
- सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास,अनुतीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही.उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील.तथापि उपरोक्त ७ वर्षात कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुतीर्ण अश्या दोन्ही कालावधीसाठी गणना करण्यात येईल.
● स्वतंत्र स्वयंम योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील?
बँक पासबुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले असावे)’
दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असल्यास)
पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जामध्ये स्वताचा मोबाईल क्रमाकाची नोंद करावी.
सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न असावा.आधार कार्ड
शाळेचा दाखला
जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
१२ वी मार्कशीट
पालकाचा उत्पनाचा दाखला(तहसीलदाराने प्रमाणित केलेला)
● स्वतंत्र स्वयंम योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ?
विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
अर्जदार हा धनगर समाजातील असावा.
विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असणे अआव्श्यक आहे.
आधार कार्ड हे बँक खातेशी लिंक असावे.
ज्या शहरामध्ये विद्यार्थी हा प्रवेश घेतोय अश्या ठिकाणचा राविवासी नसावा.
बारावी परीक्षेत कमीत-कमी ६०% गुणासह उत्तीर्ण असावा.
विद्यार्थी ज्या पदवी किवा पदव्युतर ला प्रवेश घेतो,अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.
विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयापेक्षा अधिक नसावा.
स्वतंत्र स्वयंम योजेनेमध्ये किती आर्थिक सहाय्य मिळते?
यासाठी शासनाने जिल्हा ,तालुका आणि महानगरपालिका ह्या हिशाबाने हि रक्कम दिली जाते.यामध्ये प्रती विद्यार्थी ६०,००० हजार रुपये दिले जातात.
स्वतंत्र स्वयंम योजना हि कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
स्वतंत्र स्वयंम हि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे,हि धनगर समाजातील विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेवू शकतो.
अशाच नव-नवीन माहिती साठी शेजारी दिलेल्या 🔔आयकॉन वर क्लिक करून subscribe बटण वर क्लिक करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा Facebook,Instagram ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.