10वी ते पदवीधर यांच्यासाठी इंडियन नेव्ही मध्ये ७४१ जागांसाठी नोकरी | Indian Navy Recruitement 2024

Indian Navy Recruitement 2024 :

 तुम्ही नोकरी शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय नौदल अंतर्गत नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Indian Navy Recruitement 2024 :

इंडियन नेव्ही मध्ये होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जाणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ०२ ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे

या भरती साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये सिव्हीलीयन (ग्रुप ब आणि ग्रुप क) या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी एकूण 741 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास,बारावी पास पासून ते कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहे.

Indian Navy Recruitement 2024 :

इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करु शकणार आहेत.

Indian Navy Recruitement 2024 :

Apply Online :-

भरतीचे नाव – भारतीय नौदल भरती 2024.

उपलब्ध पदसंख्या – एकूण ७४१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

वेतनश्रेणी – पदानुसार Rs.35400/- ते Rs.112400/- रुपये महिना.

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 27 वर्ष.
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 ते ०५ वर्ष सूट.

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 02 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांने जाहिरात पाहायचे आहे.

ऑनलाईन अर्ज करन्यासाठीक्लिक करा

भरती अधिकृत जाहिरातक्लिक करा

अधिक नोकर भरतीसाठीक्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
Exit mobile version