Maharashtra FYJC Merit List 2025 महाराष्ट्रातील ११ वी प्रवेश प्रक्रिया (FYJC Admission) दरवर्षी १० वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी हि अत्यंत महत्त्वाची असते. २०२५ सालासाठीची Maharashtra FYJC Merit List लवकरच अधिकृत ( Website ) संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. जर तुम्ही ११ वी प्रवेशासाठी अर्ज केला असेल, तर ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
🗓️ FYJC Merit List 2025 – महत्त्वाच्या तारखा
मेरिट लिस्ट क्रमांक – | तारीख (अपेक्षित) |
पहिली मेरिट लिस्ट – | जुलै 2025 पहिला आठवडा |
दुसरी मेरिट लिस्ट – | जुलै 2025 दुसरा आठवडा |
अंतिम मेरिट लिस्ट – | जुलै 2025 तिसरा आठवडा |
📍 Maharashtra FYJC Merit List 2025 How to check FYJC merit list? ( कशी पाहाल FYJC मेरिट लिस्ट? )
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://11thadmission.org.in
- तुमचा विभाग निवडा (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद इ.)
- ‘Merit List’ किंवा ‘Allotment List’ या लिंकवर क्लिक करा
- तुमचा फॉर्म नंबर व जन्मतारीख टाका
- मेरिट लिस्ट डाउनलोड करा आणि तुमचं नाव तपासा
📌 Maharashtra FYJC Merit List 2025 Important Notices: (महत्त्वाच्या सूचना:)
- मेरिट लिस्टमध्ये नाव असल्यास वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.
- पुढील फेरीसाठी डॉक्युमेंट्स तयार ठेवा – मार्कशीट, अड्रेस प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो.
- जर नाव आले नाही तर दुसऱ्या फेरीची वाट पाहा.
💡 Maharashtra FYJC Merit List 2025 FYJC Admission Tips:
- तुमच्या पसंतीच्या कॉलेजसाठी अधिक Merit Score आवश्यक असतो.
- जास्तीत जास्त पर्याय फॉर्ममध्ये भरा.
- प्रवेश घेताना सर्व मूळ कागदपत्रे बरोबर घ्या
📞 संपर्कासाठी:
कोणतेही शंका असल्यास FYJC हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा जवळच्या गाईड सेंटरला भेट द्या.
FYJC मेरिट लिस्ट २०२५ ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेत लिस्ट तपासा आणि योग्य निर्णय घ्या. तुमच्या यशासाठी शुभेच्छा!

आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी techsmartupdates.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

maharashtra fyjc merit list
maharashtra allotment list
fyjc admission
mahafyjcadmissions
maha fyjc admission
maha fyjc admission in
fyjc admission 2025
11th admission merit list 2025
allotment list
maharashtra fyjc admission process