ladki bahin yojana last date 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४
❝ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४ हि योजनेची घोषणा झाल्यापासून योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत आहे. परंतु पूर्वी अर्ज करण्याच्या अडचणींचा व कमी मुदतीचा विचार केला असता या योजनेमधील निकष व अटींमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रिया आता खूप सहज ज सोपी करण्यात आलेली आहे तसेच या योजनेची मुदत हि आणखी वाढवण्यात आलेली आहे. ❞
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४ मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेची मुदतवाढ ? Deadline To Apply Majhi Ladki Bahin Yojana?
या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवढ कारण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज दाखल करण्याकरिता आता सप्टेंबर महिन्यापर्यंत करण्याचे आलेली आहे. हि ज्या महिलांनी अजून अर्ज भरलेला नाही व ज्या महिलांचा अर्ज हा प्रोसससिंग मध्ये आहे अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.
या पूर्वी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठीची मुदत हि दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ हि ठेवण्यात आलेली होती परंतु काही प्रमाणात अडचणी तसेच अल्प कालावधी हि सरकारने लक्षात घेता लाभार्थी महिलांची गैरसोय होऊ नये अथवा या योजनेचा लाभ घेण्यापासून महिला लाभार्थी वंचित राहू नये या कारणाने सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा कालावधी हा सप्टेंबर महिन्यापर्यंत हा वाढविण्यात आलेला आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मध्ये महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीची लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे(Majhi Ladki Bahin Yojana) :-
- अर्जदाराचा फोटो
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशनकार्ड
- आधारकार्ड
- अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचं प्रमाणपत्र
वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठीची पात्रता पुढील प्रमाणे (Majhi Ladki Bahin Yojana) :-
- वाहन : ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिलांसाठी.
- बँक खाते: अर्जदार महिलेकडे आधारकार्डशी लिंक केलेले बँक खाते असणे हे आवश्यक आहे.
- उत्पन्न : वार्षिक कुटुंब उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- वय: २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला ( विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला ) या पात्र आहेत.
- निवास: अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. ( पती महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असेल तर परराज्यातील महिलां लाभ मिळण्यास पात्र असेल ).
- इतर लाभ : अन्य योजनेद्वारे आर्थिक लाभ दीड हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा अशा महिलांसाठी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हि योजना आपण पुढील प्रमाणे पाहुयात ( Majhi Ladki Bahin Yojana ) –
1. या योजने अंतर्गत कोण कोणत्या महिला पात्र आहेत ?
◉ वयोमर्यादा: २१ ते ६५ वर्ष या वयोगटातील महिलांसाठी .
◉ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख रुपयांपेक्षा पेक्षा कमी असावे.
◉ महाराष्ट्रातील रहिवासी असणे हे आवश्यक आहे.
◉ विवाहित, विधवा, तलाकशुदा, परित्यक्त आणि निराश्रित महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
2. या योजनेच्या च्या अंतर्गत लाभार्थ्यांना किती रक्कम मिळेल ?
◉ या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५00/-.
3. या योजने अंतर्गत कोण अपात्र आहेत हे पुढील प्रमाणे पाहुयात –
◉ ज्या कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास (ट्रॅक्टर वगळून) या कुटुंबांना.
◉ पेंशन धारक किंवा सरकारी नोकरी
◉ घरातील कोणी करदाता असल्यास.
◉ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख रुपये पेक्षा जास्त असलेले
◉ चार चाकी वाहन.