पुणे महानगरपालिकेमध्ये १२ वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पगार, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया ( Pune Mahanagarpalika Bharti 2024)

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : तुम्ही बारावी पास आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेने विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे ज्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेत 681 एवढी पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो यामुळे पुण्यात जे जे व्यक्ती नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी ची प्रक्रिया 2 सप्टेंबर पासून ही अर्ज करण्यासाठी सुरू झालेली आहे. तर इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज करू शकतात.

● अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरती संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरती संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Table of Contents

Toggle
रिक्त पदाचे नावपदसंख्या
● विविध युवा प्रशिक्षण पदे681 पदे
Pune Mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024

CMYKPY Pune Mahanagar Palika Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता काय असणार आहे हे खालील प्रमाणे पाहुयात.

● उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून बारावी पास हवा. तसेच इंजीनियरिंग डिप्लोमा डिग्री बी टेक (B.Tech) प्राप्त उमेदवाराही या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : अर्ज सादर करण्यासाठी चा पत्ता खालील प्रमाणे

● पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज कल्याण विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे इथे आपण अर्ज सादर करू शकतात.

● अर्ज – अर्ज PDF डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

( या लिंकमध्ये ऑफलाइन फॉर्मदेखील आहे, तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्ही तो पूर्ण भरून कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.)

● नोकरीचे ठिकाण : पुणे

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : वयोमर्यादा ही खालील प्रमाणे

● या पदासाठी उमेदवाराचे वय किमान 18 – 35 वर्ष असावे. या वयोगटादरम्यानचे उमेदवार अर्ज करू शकतात.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : या पदासाठी चा पगार खालील प्रमाणे

● या भरती प्रक्रिये मार्फत निवड झालेल्या बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना दरमहा 6000/- रुपये वेतन मिळणार आहे तर डिप्लोमा किंवा आयटीआय झालेल्या उमेदवारास 8,000/- आणि पदवी पदवी तर पदवी उमेदवारांसाठी दरमहा 10,000/- दिला जाणार आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : तसेच उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा-

● अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख- 30 सप्टेंबर 2024

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
इतर नोकर भरती :येथे क्लिक करा.
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करा :येथे क्लिक करा.
इंस्टाग्राम (Instagram) :येथे क्लिक करा.

Pune Mahanagarpalika Bharti 2024
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

● आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
● पासपोर्ट फोटो
● रहिवासी दाखला
● शाळा सोडल्याचा दाखला
● शैक्षणिक कागदपत्रे
● जातीचा दाखला
● नॉन क्रिमीलेअर
● डोमासाईल प्रमाणपत्र
● MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा Facebook,Instagram ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

IN English

12th pass candidates get a golden job opportunity in Pune Municipal Corporation! Recruitment for ‘these’ posts open; Know Salary, Eligibility and Application Process (pmc cmykpy recruitment 2024)

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Candidate should read all information carefully before applying for these posts in Pune Municipal Corporation.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : If you are 12th passed and looking for govt job then this is good news for you. Pune Municipal Corporation has started the process of recruitment for vacant posts in various departments, this recruitment has been announced under Chief Minister Yuva Karya Training Yojana through which 681 posts will be filled in Pune Municipal Corporation.are Friends this is very good news for candidates who are looking for jobs in Pune. The process for this recruitment has started from 2nd September to apply. So the interested candidates can apply online and offline.

Fill your application based on the above application link and information.

Leave a Comment

error: Content is protected !!
Exit mobile version