RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III” या पदांच्या एकूण ६२३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 जून 2025 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 हि आहे.
पदाचे नाव – | 1. तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल 2. तंत्रज्ञ ग्रेड III |
पदसंख्या – | ६२३८ जागा |
शैक्षणिक पात्रता – | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. |
वयोमर्यादा – | 1. तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 30 वर्षे 2. तंत्रज्ञ ग्रेड III – 18 ते 30 वर्षे |
अर्ज पद्धती – | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया – | संगणक आधारित चाचणी |
अर्ज सुरू होण्याची तारीख – | 28 जून 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – | 28 जुलै 2025 |
अधिकृत वेबसाईट – | https://rrbmumbai.gov.in/ |
RRB Technician Bharti 2025। RRB Technician Grade III Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल | १८३ |
तंत्रज्ञ ग्रेड III | ६०५५ |
RRB Technician Bharti 2025। Salary Details For IPRCL Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल | Rs. 29,200/- |
तंत्रज्ञ ग्रेड III | Rs. 19,900/- |
RRB Technician Bharti 2025। Eligibility Criteria For RRB Technician 2025 Exam
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल | Diploma, B.Sc, BE/ B.Tech |
तंत्रज्ञ ग्रेड III | 10th, ITI, 12th |
Important Links For RRB Technician Grade III Recruitment 2025 | |
📑PDF जाहिरात – | https://shorturl.at/bL22Z |
👉ऑनलाईन अर्ज करा लिंक सुरु – | https://shorturl.at/xQ69J |
✅ अधिकृत वेबसाईट – | https://indianrailways.gov.in/ |
Application Process For RRB Technician Bharti 2025। RRB Technician Grade III Bharti 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी techsmartupdates.com ला भेट द्या.


Rrb technician recruitment 2025 in marathi last date
Rrb technician recruitment 2025 in marathi date
Rrb technician recruitment 2025 in marathi online
Rrb technician recruitment 2025 in marathi apply
Rrb technician recruitment 2025 in marathi last