sbi clerk bharti 2026 ने 9124 पदांसाठी ज्युनियर असोसिएट्स म्हणजेच क्लर्कची पदाच्या ‘9124’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 31-08-2026 पर्यंत अर्ज सादर करावेत. आपण शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , अधिकृत वेबसाईट, अर्ज कसा करायचा तसेच इत्यादी माहिती पाहणार आहोत.
- जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
sbi clerk bharti 2026
| विभागाचे नाव | State Bank of India – Clerical Cadre |
|---|---|
| कामाचे ठिकाण | India |
| पदाचे नाव | Junior Associate – Customer Support & Sales |
sbi clerk bharti 2026
SBI Recruitment 2026
पदाचे नाव: Junior Associate – Customer Support & Sales
पदांची संख्या: 9124
पात्रता: Graduation
वेतन: ₹24,050
किमान वयोमर्यादा: 20 वर्षे (Minimum Age)
कमाल वयोमर्यादा: 28 वर्षे (Maximum Age)
sbi clerk bharti 2026 Education Qualifications
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
- एकात्मिक दुहेरी पदवी प्रमाणपत्र असल्यास, 31 डिसेंबर 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात किंवा शेवटच्या सत्रात आहेत, ते देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांची निवड झाल्यास, त्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचे पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
sbi clerk bharti 2026 Age Limit
वयोमर्यादा :
- किमान : 20 वर्षे
- कमाल : 28 वर्षे
- वयाची गणना 1 एप्रिल 2026 रोजीच्या आधारावर केली जाईल.
- अर्जदाराचा जन्म 2 एप्रिल 1998 पूर्वी आणि 1 एप्रिल 2006 नंतरचा नसावा.
- ओबीसी : कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट.
- एससी/एसटी : कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट
- .पीडब्ल्यूबीडी : कमाल वयोमर्यादेत 10-15 वर्षांपर्यंतची सूट.
sbi clerk bharti 2026 Payment
पगार :
- 24050 – 64480 रुपये प्रति महिना
- इतर भत्त्यांचा लाभही मिळेल.
SBI Clerk last date to apply 2026
महत्वाच्या तारखा / Important Dates
| Start Date | 11-08-2026 |
|---|---|
| Last Date | 31-08-2026 |
Sbi bank bharti apply online
SBI Recruitment 2026 apply online
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| वय मोजण्यासाठी (Age Calculator ) | Click Here |
| ➤ Join Whatsapp Channel | येथे क्लिक करा. |
| ➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
| ➤ टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :⟹ | येथे क्लिक करा. |
| ➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |
sbi clerk bharti 2026 Selection Process
Sbi bank job 12th Pass apply online
निवड प्रक्रिया :
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- स्थानिक भाषा चाचणी
sbi clerk bharti 2026 Fees
शुल्क :
- सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस : 750 रुपये एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक : विनामूल्य
SBI Recruitment 2026 official website
असे करा अर्ज :
- अधिकृत वेबसाइट recruitment.sbi.bank.in ला भेट द्या.
- नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.नाव, पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- फॉर्ममध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे जोडा.
- शुल्क भरा.
- फॉर्मचे पूर्वावलोकन करून सबमिट करा.
- याची प्रिंटआउट काढून ठेवा.
Disclaimer:
TechSmartUpdates.com वर प्रकाशित माहिती विविध अधिकृत व विश्वासार्ह बाह्य स्रोतांवर आधारित असते. आम्ही माहिती शक्य तितकी अचूक व अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो; मात्र कोणतीही माहिती 100% अचूक किंवा कायमस्वरूपी असेलच याची हमी दिली जात नाही. नोकरी, योजना, शेती व इतर क्षेत्रांशी संबंधित माहिती वापरण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाइट/विभागाकडून माहितीची खात्री करावी.
या वेबसाइटवरील काही Affiliate Links असू शकतात. अशा लिंकद्वारे आपण खरेदी किंवा सेवा घेतल्यास आम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च न वाढवता कमिशन मिळू शकते. आमच्या Affiliate संबंधांचा आमच्या माहितीच्या निष्पक्षतेवर परिणाम होत नाही.
