कुकुटपालन योजना 2025 : 75% अनुदानासह कोंबडी पालन व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण माहिती (Kukut Palan Yojana 2025)
Kukut Palan Yojana 2025 : आजच्या काळात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगार मिळवणे कठीण झाले आहे. शेतीवर अवलंबून असलेले युवक. शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या शोधात असलेले तरुण. अशा सर्वांसाठी कुकुटपालन योजना 2025 ही एक उत्तम संधी ठरू शकते. महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा … Read more