20 Lakh Loan : तरुणांसाठी आनंदाची बातमी; व्यवसायासाठी थेट 20 लाख रुपयांचे कर्ज
20 Lakh Loan : आजच्या काळात कर्ज घेणे ही गरज बनली आहे.घर खरेदी करायचे असेल.मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा असेल.चारचाकी वाहन घ्यायचे असेल.तर बँकेकडून कर्ज घेणे अपरिहार्य ठरते. मात्र अनेकदा चांगला पगार असूनही बँक कर्ज नाकारते. यामागे एक मुख्य कारण असते. ते म्हणजे सिबिल स्कोअर कमी असणे. सिबिल स्कोअर चांगला असेल, तर 20 लाखांचे कर्ज सहज … Read more