चौथी सातवी शिष्यवृत्ती 2026: विद्यार्थ्यांना ₹5000 व ₹7500 मिळणार | School Scholarship Maharashtra

School Scholarship Maharashtra(1)

School Scholarship Maharashtra : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.राज्य शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर केली आहे.या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे.चौथीच्या विद्यार्थ्यांना ₹५,००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.सातवीच्या विद्यार्थ्यांना ₹७,५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संधी फक्त शासकीय शाळांपुरती मर्यादित नाही.CBSE, … Read more