AI मध्ये जाहिराती: Super Bowl LX मध्ये Anthropic ने ChatGPT आणि OpenAI वर का साधला थेट निशाणा?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आज जगभरात चर्चेचा विषय आहे.ChatGPT, Google Gemini, Claude यांसारखे AI चॅटबॉट्स लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनले आहेत.कोणी अभ्यासासाठी वापरतो.कोणी कामासाठी.तर कोणी फक्त प्रश्न विचारण्यासाठी. पण आता AI च्या जगात एक नवा वाद निर्माण झाला आहे.तो वाद आहे जाहिरातींचा. Super Bowl LX या जगप्रसिद्ध इव्हेंटदरम्यान Anthropic या AI कंपनीने काही जाहिराती रिलीज … Read more