Gharkul Yojana Maharashtra 2026 : घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत

Gharkul Yojana Maharashtra 2026

Gharkul Yojana Maharashtra 2026 : राज्य सरकारकडून घरकुल लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. घरकुल योजनेअंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय अमलात आल्यास घर बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. गरीब आणि गरजू कुटुंबांना याचा थेट फायदा मिळणार आहे. घरकुल योजनेतील नवा … Read more