PM Mudra Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळेल कर्ज | कसा करावा अर्ज?
PM Mudra Yojana : आज अनेक तरुण, महिला आणि सामान्य नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा असते. पण भांडवल नसल्यामुळे ही स्वप्ने अर्धवट राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे. PM Mudra Yojana (प्रधानमंत्री मुद्रा योजना) ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे … Read more