Pradhan Mantri Awas Yojana Gramin : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी
Pradhan Mantri Awas Yojana Gramin : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या घरकुलांच्या उद्दिष्टात मोठी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरजू कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग आता अधिक सोपा झाला आहे. … Read more