रेशन मोबाईल मेसेज माहिती 2025 : कोणते धान्य मिळाले याची संपूर्ण माहिती फोनवर (Ration Rule New Update)
रेशन मोबाईल मेसेज माहिती 2025 : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी ही खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.आता रेशन दुकानातून किती धान्य मिळाले, कोणते धान्य दिले, कोणत्या महिन्याचा कोटा आहे, ही सगळी माहिती थेट तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येणार आहे.या नव्या नियमामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक होणार असून, गैरव्यवहारांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. (Ration Rule New Update) … Read more