Sanjay Gandhi Niradhar Yojana Fail List 2025: सप्टेंबर हप्ता फेल | लाभार्थी यादी जाहीर

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana : महाराष्ट्रातील गरीब आणि निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे.या योजनेमुळे हजारो कुटुंबांना दरमहा आर्थिक आधार मिळतो.मात्र आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.सप्टेंबर 2025 चा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.शासनाने याबाबत ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. Sanjay Gandhi Niradhar … Read more