Xerox Machine Yojana : मागासवर्गीय महिलांसाठी 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन

Xerox Machine Yojana

Xerox Machine Yojana : आजच्या काळात महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे खूप गरजेचे झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि मागासवर्गीय महिलांसाठी रोजगाराच्या संधी मर्यादित असतात. हे लक्षात घेऊन समाज कल्याण विभागाकडून झेरॉक्स मशीन योजना राबवली जात आहे. ही योजना महिलांसाठी खूपच उपयुक्त आहे. कारण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन दिले जाते. … Read more