पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये ३३१७ पदांसाठी मोठी भरती २०२४ । १० वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | western central railway recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्ही १० वी पास देखील आसचाल तर तुमच्यासाठी हि बातमी खूप महत्वाची आहे, पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पश्चिम मध्य-रेल्वे अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘अप्रेंटिस’ या पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या मध्ये ३३१७ पदांकरिता भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे.या करीत ऑनलाईन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेस सुरवात झालेली आहे. मध्य-रेल्वे च्या या भरतीमुळे उमेदवारांना हि नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली दिसून येत आहे.उमेदवाराने अर्ज करण्याआधी या भरतीची अधिकृत जाहिरात पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

western central railway recruitment 2024 :

जे उमेदवार पश्चिम -मध्य रेल्वे मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अंतिम मुदत संपण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराने अर्ज सबमिट करायचे आहे. शैक्षणिक पात्रता, भरतीची प्रक्रिया,आर्जची फी,ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत, अर्ज भरण्यासाठी आवश्यक लागणारी वेबसाईट, तसेच भरतीसाठी लागणारे कागतपत्रे आणि इतर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

West Central Railway Bharti 2024 : सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा

◉ भरतीचे नाव :⇾ पश्चिम-मध्य रेल्वे भरती २०२४.

एकूण पदे :⇾ ३३१७

पदाचे नाव :⇾ अप्रेंटिस.

शैक्षणिक पात्रता :⇾ १० वी ,ITI ,१२ वी (Science) मान्यता प्राप्त बोर्डातून पास उमेदवार.(अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.)

अर्ज करण्याची पद्धत :⇾ ऑनलाईन.

अर्ज करण्याची शेवटची मुदत :⇾ ०४ सेप्टेंबर २०२४ पर्यंत.

निवड प्रक्रिया :⇾ अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

नौकारीचे ठिकाण :⇾ अंतिम निवड झालेल्या उमेदवारला देशभरात कोणत्याही ठिकाणी नौकरी मिळू शकते.
उमेदवाराची वयोमार्यादा :⇾ १५ ते २४ वर्ष वयोगटातील उमेदवार

● ओबीसी साठी 03 वर्ष सूट.

● एससी/एसटी साठी 05 वर्ष सूट.

अर्ज करण्यासाठीचा शुल्क : १४१ रुपये /-

● मागासवर्गीय ४१ रुपये /-

वेतन श्रेणी :  नियमानुसार,

west central railway recruitment 2024 apply online : ◉ अर्जासाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे :

⊚ शैक्षणिक कागदपत्र

⊚ अर्जदाराची स्वाक्षरी

⊚ आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून.

⊚ MS_CIT सर्टिफिकेट

⊚ PwBD सर्टिफिकेट

⊚ नॉन क्रिमीलेयर गरज असल्यास

⊚ अनुभव असल्यास त्याचा दाखला

⊚ अर्जदारांकडे चालू ईमेल id व मोबईल नंबर असणे गरजेचे आहे.

⊚ अधिक महितीकरीता खालील जाहिरात वाचा.

west central railway recruitment 2024 apply online :

अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे दिलेली पश्चिम-मध्य रेल्वे भरती २०२४ ची अधिकृत जाहिरात वाचा.

भरतीची अधिकृत pdf जाहिरात PDF
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
इतर नोकर भरती येथे क्लिक करा.
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करायेथे क्लिक करा.
west central railway recruitment 2024 apply online : अर्ज करण्याची प्रकिया :
  1. पहिले उमेदवाराने (अर्जदाराने) भरतीची अधिकृत जाहिरात व्यवस्तीत जाणून घ्यायची आहे.
  2. आधिकृत वेबसाईट nitplrrc.com यावर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे व्यवस्तीत संपूर्ण माहिती भरावी .
  3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत .
  4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार हा अपात्र होऊ शकतो.
  5. दिलेली मुदत संपण्याच्या आतच अर्ज सबमिट करायचं आहे.
  6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 0४ सेप्टेंबर २०२४ देण्यात आली आहे या तारखरच्या पूर्वी आपल्याला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे .
  7. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
  8. त्यानंतर अर्ज सादर कि अर्जाची प्रिंट घ्या.
  9. अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहावी.

◉ वर दिलेल्या अर्जाच्या लिंक ला क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.

3 thoughts on “पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये ३३१७ पदांसाठी मोठी भरती २०२४ । १० वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | western central railway recruitment 2024”

Leave a Comment

error: Content is protected !!
Exit mobile version