CAPF bharti 2026 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये 282 जागांची भरती 2026

capf bharti 2026 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये 282 जागांची भरती 2026 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध 282 पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 सप्टेंबर 2026 आहे.

capf bharti 2026

UPSC CAPF 2026 eligibility :

शैक्षणिक पात्रता :-

1) सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – MBBS, संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा, D.M./M.Ch. आणि 03 वर्षे अनुभव.
2) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – MBBS, संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा, 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
3) मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

👉 WhatsApp Channel Follow करा
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शारीरिक पात्रता :-

  • उंची – पुरुष 157.5 से.मी., महिला 142 से.मी.
  • छाती – पुरुष 77-82 से.मी.
  • वजन – उंची आणि वयाच्या प्रमाणात

वयोमर्यादा :-

दि 08 सप्टेंबर 2026 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – 50 वर्षांपर्यंत
2) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – 40 वर्षांपर्यंत
3) मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – 30 वर्षांपर्यंत

  • (आपले वय मोजा – CLICK HERE)
परीक्षा फी :
  • जनरल/ओबीसी/EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पध्दत :-
  • ऑनलाईन
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here
वय मोजण्यासाठी (Age Calculator )Click Here
➤ Join Whatsapp Channelयेथे क्लिक करा.
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹येथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :येथे क्लिक करा.
➤ इंस्टाग्राम :⟹येथे क्लिक करा.

उपयुक्त पुस्तक –

पुस्तकाचे नाव

UPSC CAPF AC (Assistant Commandant) Paper 1 Exam Book 2026 – 2027

🛒 BUY NOW
पुस्तकाचे नाव

PW UPSC CAPF AC Central Armed Police Forces Assistant Commandant 15 Previous Year Solved Papers

🛒 BUY NOW
Disclaimer:

TechSmartUpdates.com वर प्रकाशित माहिती विविध अधिकृत व विश्वासार्ह बाह्य स्रोतांवर आधारित असते. आम्ही माहिती शक्य तितकी अचूक व अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो; मात्र कोणतीही माहिती 100% अचूक किंवा कायमस्वरूपी असेलच याची हमी दिली जात नाही. नोकरी, योजना, शेती व इतर क्षेत्रांशी संबंधित माहिती वापरण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाइट/विभागाकडून माहितीची खात्री करावी.

या वेबसाइटवरील काही Affiliate Links असू शकतात. अशा लिंकद्वारे आपण खरेदी किंवा सेवा घेतल्यास आम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च न वाढवता कमिशन मिळू शकते. आमच्या Affiliate संबंधांचा आमच्या माहितीच्या निष्पक्षतेवर परिणाम होत नाही.

capf bharti 2026

Leave a Comment

Join WhatsApp Channel