UPSC Exam 2026 : उशीर होण्यापूर्वी संपूर्ण माहिती पाहा!

upsc exam 2026 युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) या मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, रिसर्च ऑफिसर, हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर आणि इतर एकूण 34 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी इंजिनिअरिंग/ विधी (Law)/ कृषी/ भूगोल अशा विविध विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2026 (लडाख पदांसाठी 4 सप्टेंबर 2026) आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट,पेमेंट स्केल,महत्वाच्या तारखा व अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी खालील तपशील पूर्ण वाचा.

👉 WhatsApp Channel Follow करा
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
क्र.पदाचे नावसंख्या
1असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (स्थापत्य)1
2असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स)9
3असिस्टंट डायरेक्टर (इंजिनिअरिंग)1
4सुपरिंटेंडेंट ट्रान्सलेशन (हिंदी शाखा)1
5रिसर्च ऑफिसर11
6हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर4
7सॉईल कंझर्वेशन असिस्टंट7
एकूण पद संख्या34

UPSC Exam 2026 Educational Qualification

upsc exam 2026 syllabus

1सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि 2 वर्षे अनुभव.
2टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि 2 वर्षे अनुभव.
3सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि 2 वर्षे अनुभव.
4कायद्यातील पदव्युत्तर पदवी (LLM) + 2 वर्षे अनुभव किंवा कायद्यातील पदवी (LLB) + 4 वर्षे अनुभव आणि दहावीत हिंदी विषय अनिवार्य.
5भूगोल/ भूगर्भशास्त्र/ जिओइन्फॉर्मेटिक्स/ भौगोलिक माहिती प्रणाली आणि रिमोट सेन्सिंग/ जिओमॅटिक्स/ जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि 5 वर्षे अनुभव.
6हॉर्टिकल्चर सायन्स/ ॲग्रीकल्चर सायन्स मध्ये पदवी.
7कृषी/ हॉर्टिकल्चर मध्ये बीएससी किंवा सॉईल सायन्स मध्ये बीएससी/ एमएससी किंवा कृषी इंजिनिअरिंग मध्ये बीई/ बीटेक.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1010001
2431101
3100000
4100000
5721011
6000400
7000700

UPSC Exam 2026 वयोमर्यादा

  • (आपले वय मोजा – CLICK HERE)

UPSC Exam 2026 Post Wise Payment

पदानुसार पेमेंट स्केल :

क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1लेव्हल 10 (7th CPC नुसार)
2लेव्हल 10 (7th CPC नुसार)
3लेव्हल 07 (7th CPC नुसार)
4लेव्हल 10 (7th CPC नुसार)
5लेव्हल 10 (7th CPC नुसार)
6लेव्हल 08 (7th CPC नुसार)
7लेव्हल 08 (7th CPC नुसार)

UPSC Exam 2026 Exam Fees :

प्रवर्गफॉर्म फी
General/ OBC/ EWS (पुरुष)रु. 25/-
SC/ ST/ PwBD/ सर्व महिलाफी नाही

upcoming upsc exam 2026

  • संपूर्ण भारत आणि लडाख

when is upsc exam 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख08 ऑगस्ट 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदा क्र. 1 ते 5)28 ऑगस्ट 2026 (संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत)
लडाख पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदा क्र. 6 आणि 7)04 सप्टेंबर 202

upsc exam 2026 question paper

  • 10वी/ 12वी/ पदवी मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • लडाख रहिवासी आणि अधिवास प्रमाणपत्र (पदा क्र. 6 आणि 7 साठी)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड

upsc bharti 2026 apply online

महत्वाच्या लिंक्स :

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जClick Here
वय मोजण्यासाठी (Age Calculator )Click Here
➤ Join Whatsapp Channelयेथे क्लिक करा.
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹येथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :येथे क्लिक करा.
➤ इंस्टाग्राम :⟹येथे क्लिक करा.
पुस्तकाचे नाव

PWOnlyIAS upsc pyq book prelims

🛒 BUY NOW
पुस्तकाचे नाव

Oswaal 32 Years UPSC CSE Prelims Topic-wise Solved Papers 2026–1995

🛒 BUY NOW
UPSC Exam 2026

Disclaimer:

TechSmartUpdates.com वर प्रकाशित माहिती विविध अधिकृत व विश्वासार्ह बाह्य स्रोतांवर आधारित असते. आम्ही माहिती शक्य तितकी अचूक व अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो; मात्र कोणतीही माहिती 100% अचूक किंवा कायमस्वरूपी असेलच याची हमी दिली जात नाही. नोकरी, योजना, शेती व इतर क्षेत्रांशी संबंधित माहिती वापरण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाइट/विभागाकडून माहितीची खात्री करावी.

या वेबसाइटवरील काही Affiliate Links असू शकतात. अशा लिंकद्वारे आपण खरेदी किंवा सेवा घेतल्यास आम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च न वाढवता कमिशन मिळू शकते. आमच्या Affiliate संबंधांचा आमच्या माहितीच्या निष्पक्षतेवर परिणाम होत नाही.

Leave a Comment

Join WhatsApp Channel