SIR LIST 2026 Maharashtra : SIR मधून 2 कोटी नावं वगळली? तुमचं नाव Draft List मध्ये आहे का? मोबाईलवरून 2 मिनिटांत कसं चेक करायचं?

SIR LIST 2026 Maharashtra

SIR LIST 2026 Maharashtra : महाराष्ट्रातील मतदारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेनंतर राज्यातील मतदार यादीमध्ये मोठे बदल झाले असल्याची चर्चा सुरू आहे. यापूर्वी राज्यात जवळपास 9 कोटी नोंदणीकृत मतदार होते. मात्र SIR प्रक्रियेनंतर ही संख्या सुमारे 7 कोटींवर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण … Read more